लाईट घालवली नाही म्हणून मुस्लीम कुटुंबावर हल्ला
निझामुद्दीनमध्ये आयोजित मरकज कार्यक्रमामुळं तबलीगी जमातच्या लोकांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय. हिमाचल प्रदेशमधल्या ऊना जिल्ह्यातील बनगढ गावात धक्कादायक घटना घडलीय. या गावातल्या 37 वर्षीय मोहम्मद दिलशाद यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. काही दिवसांपासून मोहम्मद दिलशाद यांना गावातल्या इतर लोकांच…
कोरोना व्हायरसवरची लस कधी मिळणार?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 31 डिसेंबर 2019 ला आढळला. वेगाने व्हायरस पसरत गेल्याने 30 जानेवारी 2020 रोजी या साथीला आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आलं. पण सुरुवातीला याच्याबाबत जास्त माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळेच त्यावरची लसही मिळू शकली नाही. आतापर्यंत या व्हाय…
भारत अमेरिकेची औषध पुरवठ्याची मागणी मान्य करणार
"मी भारताच्या पंतप्रधानांशी बोललो आहे. आमच्यात चांगली चर्चा झाली. त्यांनी आम्हाला मलेरियावर परिणामकारक ठरणारं औषध पाठवलं तर चांगलं होईल. पण त्यांनी तसं नाही केलं तर साहजिकच अमेरिकेकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जाईल." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्…
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ICU मध्ये दाखल
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना इंटेन्सिव्ह केअर यूनिट अर्थात ICU मध्ये दाखल करण्यात आलंय. बोरिस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे 27 मार्च रोजी लक्षात आले होते. त्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. मात्र, तापासह काही लक्षण कायम राहिल्यामुळे त्यांना रविवारी (5 एप्रिल) संध्याकाळी रुग्णा…
कोव्हिड-19 लोकशाहीचा बळी तर घेणार नाही ना
मेहुल दिल्लीतल्या निझामुद्दीन भागाजवळ राहतात, म्हणजेच जिथे तबलीगी जमातचा कार्यक्रम झाला होता, ते ठिकाण. या कार्यक्रमातून देशात अनेक लोकांना कोव्हिडची बाधा झाली. या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून काही अंतरावर मेहुल यांनी स्वतःचं जेवण पॅक करवून घेतलं होतं आणि त्यासाठीच ते तिथे थांबले होते. त्यांचं लोकेशन…
कोविड -19 स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी घेतली बैठक*
कोविड-19 संशयीत रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी लॅबमध्ये दररोज किती नमुने तपासणीसाठी प्राप्त होतात, त्यापैकी किती नमुने तपासले जातात आदि विषयांबाबतचा आढावा डॉ.म्हैसेकर यांनी  यावेळी घेतला. रुग्णांच्या स्वॅबची तपासणी गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. *फ्ल्यूची …